चंद्रपुर शहर महानगरपालिका

कर विभाग
    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये अधिसूचित केलेल्या मालमत्ता करासंबंधित विविध लोकसेवांचा लाभ घेण्याकरिता rts.cmcchandrapur.com येथे क्लिक करा

    *ऑनलाईन मालमत्ता कर भरणा करण्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास किंवा मदत पाहिजे असल्यास कृपया (1800-123-5670) या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधा helpdesk.prtaxcmc@gmail.com या इमेल आय.डी. वर मेल करा.

    ऑनलाईन कराचा भरणा करणाऱ्यांना कुटुंबातील सर्व १८ वर्षावरील व्यक्तीने कोविड वॅक्सीनचे २ डोस घेतलेल्या मालमत्ता धारकांना दिनांक १०/०१/२०२२ ते ३१/०१/२०२२ पर्यंत १००% शास्तीची माफी देण्यात येत आहे, तरी कुटुंबातील सर्व १८ वर्षावरील व्यक्तीने कोविड वॅक्सीनचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व राशन कार्ड जोडणे अनिवार्य आहे. चुकीचे प्रमाणपत्र जोडल्यास पुढील वर्षाच्या मागणी मध्ये शास्ती जोडण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
    chatBot

    Chandrapur कर सहाय्यक

    आपला मालमत्ता कर सहाय्यक

    Welcome 👋

    I can help you with property tax payments, dues checking, receipt download, mutation services mutation process and more.

    नमस्कार 🙏

    Welcome to Chandrapur KarSahayak.
    How may I help you?
    Frequently Asked Questions
    Notice
    Payment Gateway Notification
    Note
    1. Prefer the NET-BANKING option rather than CARD PAYMENT option to save your money and avoid extra charges.
    2. There are no additional charges to amount due for payments made through Internet Banking.
    Do Not Do...
    1. Do not attempt your transaction second time if you have already attempted, please check your amount is debited from your bank account, if amount is debited and not updated in website, then please mail us at helpdesk.prtaxcmc@gmail.com